{
  "village_code": "273000090374680000",
  "village_name": "नंदूर",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5878,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:07:29Z",
  "surveys": [
    "764",
    "765"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा - मंगळवेढा\nगहाणखत लिहुन देणार : शंकर मानाप्पा वाघमोडे रा. नंदूर यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5703-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 475000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 764, 765 क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर मानाप्पा वाघमोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 475000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय मारुती भोसले"
}
