{
  "village_code": "273000090374680000",
  "village_name": "नंदूर",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5879,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:07:29Z",
  "surveys": [
    "723/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nलिहुन देणार:- सिध्दाराम गणपती हणमने यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 723/2 खाता क्रमांक :- 1507या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी सदर गटातून बैलगाडी रस्त्याचा उत्तरेकडून पूर्वेकडे जाणेयेणेसाठी रस्त्याच्या वहीवाटीचा हक्क लिहून घेणार यांना कायमस्वरूपी राहील. हक्का सह\nलिहुन घेणार:- संदीप सुभाष पाटील (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार विजया गणपती हणमने (खाता क्रमांक :- 1507) ,यांना दुय्यम निबंध‍क मंगळवेढा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5716 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1145000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संजय मारुती भोसले"
}
