{
  "village_code": "273000090374680000",
  "village_name": "नंदूर",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5883,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:07:29Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमा.तहसीलदार सो मंगळवेढा यांचेकडील आदेश क्र.जमा-3/ कावि /2257/155/ एस आर/39/2026 दिनाक 28/09/2026 अन्वये मौजे- नंदूर येथील जमीन गट नं. 47 चे 7/12 उतारेवर प्रतिवादी नं. 1 यांचे दुबार आलेल्या नांवापैकी एक नांव कमी करण्यात यावे, तसेच प्रतिवादी नं. 2 यांनी नोंदणीकृत हक्कसोडपत्रक केले असल्यामुळे त्यांचे नांव कमी करण्यात यावे याआदेशाने नोंद घेण्यात आली असे.( मा.तहसीलदार सो मंगळवेढा यांचेकडील आदेशानुसार नोंद )",
  "talathi": "संजय मारुती भोसले"
}
