{
  "village_code": "273000090374690000",
  "village_name": "मरवडे",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5440,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-06-25",
  "objection_until": "2026-07-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:25:21Z",
  "surveys": [
    "762/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/06/2026\nलिहून घेणार : मा.बबनराव आवताडे ना.बि.शेती सह.पत.मर्या.मंगळवेढा.\nलिहून देणार : भास्कर जयशंकर पवार रा. मरवडे यांनी रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 762/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मा बबनराव आवताडे ना.बि.शेती सह.पत.मर्या.मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र 119/2026-27 दि.१९/०५/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भगरे नंदकुमार तुकाराम"
}
