{
  "village_code": "273000090374690000",
  "village_name": "मरवडे",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5500,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:25:21Z",
  "surveys": [
    "538/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा.क्र. 101/264/2025-26/ वसुली अधिकारी / TL /1730\nआदेश दिनांक : 29/07/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी राजमाता अर्बन को- ऑप बँक लि.मंगळवेढा,ता मंगळवेढा जि.सोलापूर यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश जा.क्र. 101/264/2025-26/ वसुली अधिकारी / TL / 1730 दिनांक 29/07/2026 व वसुली प्रमाणपत्र क्र. राजमाता बँक./कलम 101/1066/2025-26 दिनांक 17/04/2026 नुसार मौजे मरवडे येथील कर्जदार धर्मा आगतराव गणपाटील यांचे जमिन ग.नं 538/5 क्षेत्र 0.82.00 हे आर आकार 1.70 या मिळकती वर विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा राजमाता अर्बन को- ऑप बँक लि.मंगळवेढा,ता मंगळवेढा यांच्या नावाचा जप्ती बोजा रु. 1225498.00/- अशी नोंद घ्यावी.\nअसा आदेश असलेने जप्ती बोजाची नोंद घेतली असे. व सदर कागदपत्रे दफ्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "भगरे नंदकुमार तुकाराम"
}
