{
  "village_code": "273000090374690000",
  "village_name": "मरवडे",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5507,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:25:21Z",
  "surveys": [
    "251",
    "253"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ इंडिया ,शाखा मरवडे ,ता. मंगळवेढा\nलिहुन घेणार : सुरज संभाजी जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक 253 वर फेरफार क्रमांक 2535 व सर्व्हे क्रमांक 251 वर फेरफार क्रमांक 1,3816,3831 ने घेतलेला बोजा बँक ऑफ इंडिया शाखा मरवडे सुरजचे हि. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला MRD/AB/2026-27/31 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भगरे नंदकुमार तुकाराम"
}
