{
  "village_code": "273000090374690000",
  "village_name": "मरवडे",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5510,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:25:21Z",
  "surveys": [
    "340",
    "380"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./फेरचौकशी/एस आर/26/2026 EQJ -00043/2026\nआदेश दिनांक : 29/09/2026\nमा तहसीलदार मंगळवेढा यांचे कडील आदेशान्वये मौजे मरवडे येथील जमीन गट नंबर 340 क्षेत्र 0 हे 86 आर.व गट नंबर 380 क्षेत्र 1 हे 39 आर .वरील फेरफार नंबर 5393 नुसार झालेल्या वारस नोंदीमध्ये क्र./फेरचौकशी/एस आर/26/2026 EQJ -00043/2026 आदेशाने दोन्ही गटापुरती नियमानुसार वारसाची फेर नोंद घेतली असे..[मा.तहसीलदार सो मंगळवेढा यांच्या आदेशाने नोंद ]",
  "talathi": "भगरे नंदकुमार तुकाराम"
}
