{
  "village_code": "273000090374690000",
  "village_name": "मरवडे",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5511,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:25:21Z",
  "surveys": [
    "445/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : राजवीर महिला ग्रा. बि.शेती सह. पतसंस्था मर्या मरवडे,ता .मंगळवेढा.\nलिहून देणार : शिवाजी केशव चौधरी रा. मरवडे यांनी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 445/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक राजवीर महिला ग्रा. बि.शेती सह. पतसंस्था मर्या मरवडे,ता .मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र 178/2026-27 dated 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भगरे नंदकुमार तुकाराम"
}
