{
  "village_code": "273000090374720000",
  "village_name": "भाळवणी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3473,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:15:32Z",
  "surveys": [
    "157/1",
    "157/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : प्रोझील ग्रीन एनर्जी लिमिटेड तर्फे अतुल नारायण बुरुंगुले\nलिहुन देणार : पदमजी पेपर प्रोडक्टस लिमिटेड तर्फे लालजी केदारनाथ द्विवेदी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक SNG-7080-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे वार्षिक रक्कम 50,000 रुपये प्रमाणे खालील गटाचे क्षेत्र भाडेपट्टा करून देले आहे त्यांचे वर्णन खालील प्रमाणे असे.\n1) इतर वर्णनः, इतर माहितीः मौजे भाळवणी ता. मंगळवेढा येथील गट नंबर 157/2 क्षेत्र 3 हे 30.80 आर पो.ख. 0 हे 03 आर आकार 3 रु 60 पैसे पैकी क्षेत्र 0 हे 56 आर एवढी जमीन 28 वर्षे कालावधीकरिता, 50,000 रुपये प्रति एकर आणि वार्षिक 3 टक्के वाढ हा भाडेपट्टा हस्तांतरणाचा विषय आहे.\n2) इतर वर्णनः, इतर माहितीः मौजे भाळवणी ता. मंगळवेढा येथील गट नंबर 157/1 क्षेत्र 3 हे 30 आर पो.ब. 0 हे 03 आर आकार 3 रु 60 पैसे पैकी क्षेत्र 0 हे 56 आर एवढी जमीन 28 वर्षे कालावधीकरिता, 50,000 रुपये प्रति एकर आणि वार्षिक 3 टक्के वाढ हा भाडेपट्टा हस्तांतरणाचा विषय आहे.",
  "talathi": "प्रतापसिंग किसनसिंग घुनावत"
}
