{
  "village_code": "273000090374720000",
  "village_name": "भाळवणी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3479,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:15:32Z",
  "surveys": [
    "206/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nजय मल्हार नागरी बिगरशेती सहकरी पतसंस्था मर्या मंगळवेढा, विशेष वसुली अधिकारी सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था यांच्या कडील आदेश जा क्र,रि/156/107/ जयमल्हार/237/2026 दिनांक21/09/2026 तसेच सय्य्क निबंधक सहकारी संस्था मंगळवेढा यांच्याकडील जा.क्र सनिमं/का.क101/ पतसंस्था/375/2026 दिनांक 30/04/2026 रोजीचे पत्र तसेच तहसील कार्यालय मंगळवेढा यांच्या कडील पत्र क्रमांक जमा-/रस्ता/कावी/ 2533 /मंगळवेढा दिनांक 29/09/2026 रोजीचे पत्रानुसार मौजे भाळवणी येथील जमीन गट नंबर भाळवणी येथील जमीन गट नंबर 206/2 जाकिरहुसेन अब्दुलरजाक मकानदार यांच्या हिस्सेवर जप्ती बोजा रक्कम रु 664228/-दिनांक 21/09/2026 रोजीच्या आदेशान्वे वरील जप्ती बोजा दाखल केला असे.",
  "talathi": "प्रतापसिंग किसनसिंग घुनावत"
}
