{
  "village_code": "273000090374730000",
  "village_name": "जित्ती",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2287,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:03:01Z",
  "surveys": [
    "79/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक ,शाखा निबोणी ता.मंगळवेढा\nलिहून देणार : आदित्य गंगाधर पाटील रा. जित्ती यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक ,शाखा निबोणी ता.मंगळवेढा यांचेकडून रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/2/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक ,शाखा निबोणी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरिष मच्छिंद्र काटकर"
}
