{
  "village_code": "273000090374740000",
  "village_name": "खवे",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1619,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:57:40Z",
  "surveys": [
    "189/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.सांगोला जि.सोलापूर शाखा मरवडे ता.मंगळवेढा\nलिहून देणार : आनंदा पांडुरंग दुधाळ रा. खवे यांनी फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.सांगोला जि.सोलापूर शाखा मरवडे ता.मंगळवेढा यांचेकडून रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 189/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.सांगोला जि.सोलापूर शाखा मरवडे ता.मंगळवेढा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरिष मच्छिंद्र काटकर"
}
