{
  "village_code": "273000090374740000",
  "village_name": "खवे",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1621,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:57:40Z",
  "surveys": [
    "109/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : सुवर्णरत्न मल्टी स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि., सिध्दापूर, शाखा - नंदूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : बाळु आप्पा मुंगसे रा. खवे यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5766-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109/2 क्षेत्र 0.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु आप्पा मुंगसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरिष मच्छिंद्र काटकर"
}
