{
  "village_code": "273000090374740000",
  "village_name": "खवे",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1623,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:19:42Z",
  "surveys": [
    "170/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा मरवडे ता.मंगळवेढा\nलिहून देणार : शेखर भारत साळुंखे रा. खवे यांनी बँक ऑफ इंडिया शाखा मरवडे ता.मंगळवेढा यांचेकडून दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा मरवडे ता.मंगळवेढा यांचेकडील संदर्भ पत्र क्रमांक 073376310002302 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरिष मच्छिंद्र काटकर"
}
