{
  "village_code": "273000090374750000",
  "village_name": "आंधळगांव",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6941,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:54:42Z",
  "surveys": [
    "213/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nलिहुन देणार:- उल्हास अनिल शिंदे (खाता क्रमांक :- 17)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 213/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.8200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर विक्री क्षेत्रास व माझे (लिहुन देणार) उर्वरीत क्षेत्रास जाणेयेणेसाठी पुर्व बाजुच्या हद्दीने दक्षिण-उत्तर चालीचा 15 फुट रुंदीचा सामाईक रस्ता लिहुन घेणार व लिहुन देणार यांचेत सामाईकात राहणार आहे. हक्का सह\nलिहुन घेणार:- सुजाता उल्हास शिंदे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क मंगळवेढा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5632 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 70000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पूजा बंडू काशिद"
}
