{
  "village_code": "273000090374760000",
  "village_name": "गणेशवाडी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1982,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:28:35Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.जमा-3/कावि/1089/2024\nआदेश दिनांक : 09/04/2025\nतगाई व बंडिग बोजे शासन निर्णय क्र. मृदस/1088/सीआर/426/16 ए दिनांक 24 जानेवारी 1989 नुसार\nमृदसंधारण (बंडिंग बोजे) व शासन निर्णय क्र. टीएजी/1088/प्र.क्र.2214/म-11/दि. 31 डिसेंबर 1988 अन्वये इतर अधिकार अभिलेखातील नमुद संदर्भिय बोजे कमी केले त्याचा तपशील खालीलप्रमाणे असे.\nइतर अधिकार माहिती :- सर्व्हे क्रमांक : 64 तपशिल : दि.22/12/54 - 21091\nबंडीग बोजा - फेरफार क्र. 21091\nर.रु.30188 - 21091\nदि.22/12/64 - 21092\nदि.296813 - 21092\nवरील बंडीग बोजा - 21092\nवा.ह.रु.2082 - 21092\nसंपुर्ण गटावर - 21092\nवरील नमुद शासन निर्णय , आदेश व अर्जदार सुलभा बाळासाहेब तानगावडे यांचा दि.02/11/2026 रोजीचा बंडींग बोजा कमी करणेबाबतचा अर्जावरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "अर्चना धोंडिराम लोखंडे"
}
