{
  "village_code": "273000090374770000",
  "village_name": "पाटखळ",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5935,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-07-30",
  "objection_until": "2026-08-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:11:05Z",
  "surveys": [
    "392"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/07/2026\nलिहून घेणार : श्री संत दामाजी सह.सा.का.लि.मंगळवेढा, मंगळवेढा\nलिहून देणार : अभिजीत भिमराव मोरे रा. पाटखळ यांनी रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 392 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सह.सा.का.लि.मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.संतदामाजी/शेती/161/2026-27 दि.13/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्चना धोंडिराम लोखंडे"
}
