{
  "village_code": "273000090374770000",
  "village_name": "पाटखळ",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5980,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:11:05Z",
  "surveys": [
    "99/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या शाखा मार्केट यार्ड मंगळवेढा\nगहाणखत लिहुन देणार : तातोबा संभाजी घाडगे रा. पाटखळ यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5484-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/4 क्षेत्र 1.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तातोबा संभाजी घाडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्चना धोंडिराम लोखंडे"
}
