{
  "village_code": "273000090374770000",
  "village_name": "पाटखळ",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5982,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:11:05Z",
  "surveys": [
    "316/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : श्रीकृपा महिला अर्बन को ऑप क्रेडिट सोसा लि.मंगळवेढा,\nलिहून देणार : नानासो चंद्रकांत ताड रा. पाटखळ यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 316/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्रीकृपा महिला अर्बन को ऑप क्रेडिट सोसा लि.मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक 117/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्चना धोंडिराम लोखंडे"
}
