{
  "village_code": "273000090374770000",
  "village_name": "पाटखळ",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5989,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:35:21Z",
  "surveys": [
    "345/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : श्रीकृपा महिला अर्बन को ऑप क्रेडिट सोसा लि.मंगळवेढा,\nलिहून देणार : दत्तात्रय लक्ष्मण भोसले रा.पाटखळ यांनी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 345/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्रीकृपा महिला अर्बन को ऑप क्रेडिट सोसा लि.मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक 124/2026 दि.29/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्चना धोंडिराम लोखंडे"
}
