{
  "village_code": "273000090374780000",
  "village_name": "खुपसंगी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6310,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "चुक दुरुस्ती दस्त",
  "mut_date": "2026-09-04",
  "objection_until": "2026-09-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:58:22Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : चुक दुरुस्ती दस्त फेरफाराचा दिनांक : 04/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/09/2026\nबक्षिसपत्र लिहुन देणार - कायमसो हजरतनूर काझी रा-माळशिरस यांनी\nबक्षिसपत्र लिहुन घेणार -अन्वर कायमसाहेब काझी रा- वडूज ता.खटाव यांना मौजे खुपसंगी ता. मंगळवेढा जिल्हा सोलापूर जमिन गट नं. 14 क्षेत्र. 2 हे.58 आर आकार रु.2.35 पैसे असुन या जमिनीपैकी मालकी वहीवाटीची दक्षिणेक़डील बाजुची संपुर्ण जिरायत शेतजमिन क्षेत्र.1 हे. 29 आर आकार रु. 1.17 पैसे येणे प्रमाणे वर्णनाची व चतु:सीमेतील जिरायत शेतजमिन व त्यातील झाड झुडपे तदंगभूत वस्तु व हक्कासहीत येणेप्रमाणे वर्णनाचे बक्षिसपत्र दि. दि.20/02/2026 रोजी मा.सह दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचे दप्तरी अनुक्रमांक दस्त क्र.927/2026 वर नोंदविला आहे. सदर बक्षिसपत्र दस्त नोदणी करतेवेळी मूळ\nबक्षिसपत्रामधील पान क्र. 6 मध्ये मिळकतीचा पुर्वइतिहास या कलमामध्ये व सुची क्र.2 मध्ये विलेखाचा प्रकार मध्ये दुरुस्ती करणे गरजेचे आहे. बक्षिसपत्राचे वेळी लिहुन दिलेली होती.परंतु सुची क्र.2 दस्त नोंदणीपूर्वी गोषवारा वरती अविभाज्य हिस्साचे पूर्ण बक्षिसपत्र झाले आहे. त्याऐवजी बक्षिसपत्र दुरुस्त करुन ठेवण्याचे आहे. व बक्षिसपत्र देणार यांचे मालकी वहीवाटीचे खात्यातुन दिलेली आहे.तसे सदरील गटाचे सर्वे नंबर वरील वाटणीपत्र फेरफार क्र.1071 वर दिशा व क्षेत्र नमुद आहे. तरी बक्षिसपत्र घेणार यांचे नावे सामाईकात आलेले आहे .बक्षिसपत्र घेणार यांचे नावे व्यक्तिगत क्षेत्र नमूद करण्यात यावे.\nतरी बक्षिसपत्रात दिल्याप्रमाणे दक्षिणेक़डील बाजुची संपुर्ण क्षेत्र 1.29 हे.आर. प्रमाणे दुरुस्त वाचण्यात यावे. वरील प्रमाणे दस्त क्र.927/2026 दि.20/02/2026 चे चुक दुरुस्ती दस्त क्र. 7623/2026 दि.29/08/2026 ने बक्षिसपत्र दस्ताचे शिर्षक (विलेखाचा प्रकार) दुरुस्त केलेला आहे. या चुक दुरुस्ती दस्ताने गट नं. 14 क्षेत्र,आकार,चतुसिमा व मिळकतीचे ठिकाण यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.अथवा बदल होत नाही.\nबाकी सर्व वरील मुळ दस्ताप्रमाणे वाचण्यात व समजण्यात यावे. चुक दुरुस्ती दस्ताने क्षेत्राच्या ठिकाणात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.अथवा बदल होत नाही.\n(सह. दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर-2 यांचेकडील (दस्त क्र.7623-2026) सूची क्र.2 वरुन नोंद)",
  "talathi": "अजय देविदास जिरापुरे"
}
