{
  "village_code": "273000090374780000",
  "village_name": "खुपसंगी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6347,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:58:22Z",
  "surveys": [
    "253/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहून देणार : लेंडवे चिंचाळे वि.का.से.सोसा लेंडवे चिंचाळे\nलिहून घेणार : सोहम प्रकाश घोडके व इतर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 253/2/ब तपशिल : र.रु 50000/- दि. 30/5/03 - 2343\nलेंडवे चिंचाळे वि.का.से.सो - 2343 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत लेंडवे चिंचाळे वि.का.से.सोसा लेंडवे चिंचाळे यांचेकडील पत्र दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजय देविदास जिरापुरे"
}
