{
  "village_code": "273000090374780000",
  "village_name": "खुपसंगी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6352,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:58:22Z",
  "surveys": [
    "46/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : रत्नप्रभु महिला अर्बन को.ऑप क्रेडिट सोसायटी मेडशिंगी लि. सोलापूर ता सांगोला जि सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : समाधान भिमराव बंडगर रा. खुपसंगी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5647-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/1 क्षेत्र 0.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान भिमराव बंडगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजय देविदास जिरापुरे"
}
