{
  "village_code": "273000090374780000",
  "village_name": "खुपसंगी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6353,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:58:22Z",
  "surveys": [
    "528/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : शिवरत्न ना.सह पतसंस्था आंधळगाव\nलिहुन देणार : पांडुरंग कृष्णा वाकडे रा. खुपसंगी गट नंबर/ सर्वे नंबर 528/1 यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.06 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग कृष्णा वाकडे , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक SNP/393/026 दिनांक 19/06/2026 व नियम 48 खालील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजय देविदास जिरापुरे"
}
