{
  "village_code": "273000090374780000",
  "village_name": "खुपसंगी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6354,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:58:22Z",
  "surveys": [
    "661/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : एच.डी.एफ,सी बँक ली पंढरपूर\nलिहून घेणार : शोभा लक्ष्मण कोळी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 661/1/ब तपशिल : एच.डी.एफ,सी बँक ली पंढरपूर यांचेकडून रक्कम रु .5,00,000/-(पाच लाख) - 3589 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच.डी.एफ,सी बँक यांचेकडील पत्र REF.NU.:FCI909260364 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजय देविदास जिरापुरे"
}
