{
  "village_code": "273000090374780000",
  "village_name": "खुपसंगी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6359,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:58:22Z",
  "surveys": [
    "177"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : प्रगती महिला ग्रा.बिशेती सह पतसंस्था मेडशिंगी\nलिहुन देणार : सदाशिव आत्माराम लेंडवे रा. खुपसंगी गट नंबर/ सर्वे नंबर 177 यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदाशिव आत्माराम लेंडवे , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजय देविदास जिरापुरे"
}
