{
  "village_code": "273000090374790000",
  "village_name": "लेंडवे चिंचाळे",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2581,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-16",
  "objection_until": "2026-10-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:37:01Z",
  "surveys": [
    "503"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026\nविशेष वसुली जप्ती व विक्री अधिकारी, सोलापूर जिल्हा औद्योगिक सहकारी बँक नियमित, सोलापूर(विसर्जित) यांचे कडील आदेश जा क्र, एस. आर.ओ/वसुली/156/जप्ती/138/2026 दिनांक 24/08/2026 अन्वये जप्ती बोजा रक्कम रु. 275283/- श्री धोंडीराम ज्ञानोबा पाटील यांच्या मालकीची मौजे लेंडवे चिंचाळे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर हद्दीतील गट क्र. 503 या मिळकतीवर बँकेचा बोजा आदेशावरून नोंदविला.",
  "talathi": "राहुल राजेंद्र तळवार"
}
