{
  "village_code": "273000090374790000",
  "village_name": "लेंडवे चिंचाळे",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:48:41Z",
  "surveys": [
    "113/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : श्री सिद्धनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., लेंडवे चिंचाळे, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर , मंगळवेढा\nलिहून देणार : शिवाजी हरिबा लेंडवे रा. लेंडवे चिंचाळे यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक श्री सिद्धनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., लेंडवे चिंचाळे, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल राजेंद्र तळवार"
}
