{
  "village_code": "273000090374810000",
  "village_name": "गोणेवाडी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5596,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:00:55Z",
  "surveys": [
    "337/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारीपतपेढी लि मुंबई शाखा-मंगळवेढा ता मंगळवेढा जि सेालापुर\nगहाणखत लिहुन देणार : आनंदा केराप्पा गवळी रा. गोणेवाडी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5207-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 337/1 क्षेत्र 1.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा केराप्पा गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nदशरथ हणमंत सुर्यवंशी (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार नं.2- सिंधुबाई आनंदा गवळी (खाता क्रमांक :- 79) ,\nमान्यता देणार नं.1- पप्पु आनंदा गवळी (खाता क्रमांक :- 79) ,",
  "talathi": "गोपाळ नामदेव चुबुकनारायण"
}
