{
  "village_code": "273000090374820000",
  "village_name": "जुनोनी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2344,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:03:46Z",
  "surveys": [
    "292/2",
    "292/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : रत्नप्रभू महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी मेडशिंगी लि सांगोला\nगहाणखत लिहुन देणार : कुमार सुखदेव कांबळे रा. जुनोनी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5667-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 292/2, 292/4 क्षेत्र 0.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुमार सुखदेव कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोपाळ नामदेव चुबुकनारायण"
}
