{
  "village_code": "273000090374830000",
  "village_name": "मेटकरवाडी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 449,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:44:55Z",
  "surveys": [
    "65/1/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : मा.बबनराव आवताडे नागरी बिगरशेती सह.पतसंस्था मंगळवेढा शाखा मंगळवेढा, मंगळवेढा\nलिहून देणार : भिमराव शिवाजी पांढरे रा. मेटकरवाडी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 6666 दिनांक 03/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 320000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/1/ड वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मा.बबनराव आवताडे नागरी बिगरशेती सह.पतसंस्था मंगळवेढा शाखा मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक 432/26-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 320000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्चना धोंडिराम लोखंडे"
}
