{
  "village_code": "273000090374840000",
  "village_name": "हाजापूर",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2202,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-06-23",
  "objection_until": "2026-07-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:43:19Z",
  "surveys": [
    "127/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/06/2026\nलिहून घेणार : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि.,मंगळवेढा ,\nलिहून देणार : कर्जदार दुर्योधन मधुकर वाघमोडे यांचे जामीनदार तात्यासाहेब ज्ञानोबा वाघमोडे रा. हाजापूर यांनी रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि.,मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक 1535/2025-26 तसेच तहसिल कार्यालय मंगळवेढा यांचेकडील पत्र क्र.जमा-3/रस्ता/कावि/785/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी"
}
