{
  "village_code": "273000090374840000",
  "village_name": "हाजापूर",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2207,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-07-01",
  "objection_until": "2026-07-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:43:19Z",
  "surveys": [
    "83/2/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/06/2026\nलिहून घेणार : लक्ष्मी महिला ग्रामीण बि शे सह पतसंस्था सिद्धापूर मर्या, मंगळवेढा ,\nलिहून देणार : अजित कामाजी चौगुले रा. हाजापूर यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 83/2/ब/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक लक्ष्मी महिला ग्रामीण बि शे सह पतसंस्था सिद्धापूर मर्या, मंगळवेढा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी"
}
