{
  "village_code": "273000090374840000",
  "village_name": "हाजापूर",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2222,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-11",
  "objection_until": "2026-09-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:43:19Z",
  "surveys": [
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/08/2026\nलिहून घेणार : कर्मयोगी एस.आर.परिचारक मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सो लि. पंढरपूर शाखा मंगळवेढा ,\nलिहून देणार :कर्जदार श्रीकांत धनु जाधव यांचे जामिनदार नागेश श्रीमंत मोटे यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक कर्मयोगी एस. आर. परिचारक मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सो लि. पंढरपूर शाखा मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक 225/2025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी"
}
