{
  "village_code": "273000090374840000",
  "village_name": "हाजापूर",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2233,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:43:19Z",
  "surveys": [
    "118"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nलिहून देणार : जिजामाता महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या सोलापुर जिल्हा\nलिहून घेणार : बाजीराव नाना लुगडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 118 तपशिल : दिनांक 21/12/2020 रोजी जिजामाता महीला नागरी बि.शे.सहकारी पतसंस्था मंगळवेढ चा बाजीराव नाना लुगडे यांच्या नावे र.रु.70000/- कर्ज. - 1618\nप्रमाणे बाजीराव नाना लुगडे यानी जिजामाता महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या सोलापुर जिल्हा यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1749\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जिजामाता महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या सोलापुर जिल्हा यांचेकडील पत्र 481/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी"
}
