{
  "village_code": "273000090374840000",
  "village_name": "हाजापूर",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2238,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:43:19Z",
  "surveys": [
    "118"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बळीराजा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा जिल्हा सोलापूर शाखा मार्केट यार्ड मंगळवेढा\nगहाणखत लिहुन देणार : अशोक बाजीराव लुगडे रा. हाजापूर यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5653-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118 क्षेत्र 1.7008 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक बाजीराव लुगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी"
}
