{
  "village_code": "273000090374850000",
  "village_name": "जालीहाळ",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2865,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:02:43Z",
  "surveys": [
    "177/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026\nलिहून देणार : सुवर्णरत्न मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.,सिध्दापूर ता.मंगळवेढा\nलिहून घेणार : मनोहर महादेव सोलनकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 177/2/ब तपशिल : सुवर्णरत्न मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.,सिध्दापूर ता.मंगळवेढा यांचेकडील कर्ज रक्कम रुपये 160000/-मनोहर महादेव सोलनकर यांचे हिस्सेवर. - 2686\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सुवर्णरत्न मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.,सिध्दापूर ता.मंगळवेढा यांचेकडील पत्र 1032/10/2025-26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी"
}
