{
  "village_code": "273000090374850000",
  "village_name": "जालीहाळ",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2868,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:02:43Z",
  "surveys": [
    "12/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सुवर्णरत्न मल्टी स्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सिध्दापूर शाखा नंदूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : मायाप्पा रतिलाल गावडे रा. जालीहाळ यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5398-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/3 क्षेत्र 1.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मायाप्पा रतिलाल गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी"
}
