{
  "village_code": "273000090374860000",
  "village_name": "खडकी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1710,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-07-27",
  "objection_until": "2026-08-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:57:22Z",
  "surveys": [
    "152/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/07/2026\nलिहून घेणार : श्री संत दामाजी सह सा कारखाना लि.,मंगळवेढा ,\nलिहून देणार : कर्जदार संतोष संभाजी शिंदे यांचे जामीनदार संभाजी आण्णा शिंदे रा. खडकी यांनी रक्कम रुपये 900000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 152/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सह सा कारखाना लि.,मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक संत दामाजी/शेती/11/2026-27 तसेच तहसील कार्यालय मंगळवेढा यांचेकडील पत्र क्र.जमा-3/रस्ता/कावि/845 दि.16/04/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी"
}
