{
  "village_code": "273000090374860000",
  "village_name": "खडकी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1735,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:57:22Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/09/2026\nखातेदार:लक्ष्मण हिरासिंग रजपूत यांनी गट नं 49 बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर धनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादित सोलापूर जिल्हा शाखा नंदेश्वर यांचेकडून दिनांक 31/05/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतधनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादित सोलापूर जिल्हा शाखा नंदेश्वर यांचेकडील पत्र क्र 315/2026 दि. 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. सदर खातेदाराने एक लाख कर्ज घेतले होते. दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्र 1514 दि 31/05/2016 प्रमाणे 100000/- (फेरफार क्र 1103 ) चे गहाण खत केले. त्याप्रमाणे फेरफार क्रमांक 1103 मध्ये नोंद घेतली. परंतु अधिकार अभिलेखा सदरी 1000000/- ची नोंद झालेले आहे. तरी बँके कडील पत्रा अन्वये सदर बोजा कमी करण्यात आला असे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी"
}
