{
  "village_code": "273000090374870000",
  "village_name": "नंदेश्वर",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8323,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-07-01",
  "objection_until": "2026-07-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:08:20Z",
  "surveys": [
    "136/2",
    "137/1",
    "137/2",
    "152/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/07/2026\nलिहून घेणार : श्री संत दामाजी सह .साखर कारखाना लि मंगळवेढा , मंगळवेढा\nलिहून देणार : समाधान शिवाजी शिंदे रा. नंदेश्वर यांनी श्री संत दामाजी सह .साखर कारखाना लि मंगळवेढा रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137/2, 152/2, 137/1, 136/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सह .साखर कारखाना लि मंगळवेढा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेशकुमार मनोहर राऊत"
}
