{
  "village_code": "273000090374870000",
  "village_name": "नंदेश्वर",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8429,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:08:20Z",
  "surveys": [
    "679",
    "696/1",
    "846/1",
    "846/4",
    "846/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन घेणार : सोपान माऊली महिला ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या नंदेश्वर , मंगळवेढा\nलिहुन देणार : किसन दामु गरंडे रा. नंदेश्वर यांनी सोपान माऊली महिला ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या नंदेश्वर प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 696/1, 846/1, 846/4, 846/6, 679, 846/1, 696/1, 846/1, 846/4, 846/6, 679, 846/6, वर बोजा दाखल करणेबाबत श्री किसन दामु गरंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेशकुमार मनोहर राऊत"
}
