{
  "village_code": "273000090374870000",
  "village_name": "नंदेश्वर",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8434,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:08:20Z",
  "surveys": [
    "256/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्र /फेचौ /एस आर /24/2026\nआदेश दिनांक : 28/09/2026\nमा.तहसीलदारसो मंगळवेढा यांचेकडील आदेश क्र /फेचौ /एस आर /24/2026 दि EQJ-00041/2026 नुसार\nमा.उपविभागीय अधिकारी मंगळवेढा नंदेश्वर येथील जमीन गट नं 256/3 बाबतीत फेरफार नोंद क्र 5048 या नोंदी बाबत त्यांचेकडील आदेश क्र/अपील .कावि/370/2026 दिनांक 8/6/2026 अन्वये फेरचौकशी करून सर्वाना संधी देऊन निर्णय पारित करणे कामी तहसीलदार मंगळवेढा यांना आदेशित केलेले आहे निकालपत्रात नमूद कारणास्तव खालीलप्रमाणे प्रमाणे आदेश पारित केला आहे.मौजे नंदेश्वर ता.मंगळवेढा येथील गट क्र 256/3 क्षेत्र 1 हे 81 आर आकार 1.30 पै या पैकी क्षेत्र 0.9050 आर आकार 0.65 पै बाबत दस्त क्र 1682/2017 नुसार फेरनोंद घेणेबाबत ग्राम महसूल अधिकारी नंदेश्वर यांना आदेशित करण्यात येत आहे.वरील आदेशाप्रमाणे खरेदीखत घेणार मेघा नानासाहेब बंडगर यांचे नाव गट क्र 256/3 क्षेत्र 0.9050 आर आकार 0.65 पै दस्त क्र 1682/2017 नुसार कब्जेदार सदरी नाव दाखल केले असे.\n(मा.तहसीलदारसो मंगळवेढा यांचेकडील आदेश क्र /फेचौ /एस आर /24/2026 दि EQJ-00041/2026 नुसार व खरेदीखत झेरॉक्स प्रत वरून नोंद असे.)",
  "talathi": "महेशकुमार मनोहर राऊत"
}
