{
  "village_code": "273000090374890000",
  "village_name": "निंबोणी",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4930,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:09:50Z",
  "surveys": [
    "423/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मंगळवेढा तालुका जि. सोलापूर\nलिहून देणार : समाधान सिद्राम सांगोलकर रा. निंबोणी यांनी दिनांक 19/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 423/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मंगळवेढा तालुका जि. सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक 144/09 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित दिलीप धनावडे"
}
