{
  "village_code": "273000090374900000",
  "village_name": "रड्डे",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6765,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:32:28Z",
  "surveys": [
    "883/1",
    "883/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सदगुरु माऊली महिला को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड नंदेश्वर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापुर\nगहाणखत लिहुन देणार : हर्षराज दिलीप खांडेकर रा. रड्डे यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5568-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 883/1, 883/2 क्षेत्र 0.2850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हर्षराज दिलीप खांडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुयश सदाशिव आलदर"
}
