{
  "village_code": "273000090374900000",
  "village_name": "रड्डे",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6775,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:32:28Z",
  "surveys": [
    "486/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : श्री मल्लिकार्जुन अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि;मंगळवेढा\nलिहून घेणार : नारायण दादा कांबळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 486/1 तपशिल : प्रमाणे नारायण दादा कांबळे यानी श्री मल्लिकार्जुन अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.,मंगळवेढा शाखा - मंगळवेढा ता. मंगळवेढा जि. सोलापुर. यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6516\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र SMACCS/40/26-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुयश सदाशिव आलदर"
}
