{
  "village_code": "273000090374910000",
  "village_name": "भोसे",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 10035,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:16:05Z",
  "surveys": [
    "902/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चंद्रभागा महिला अर्बन को ऑप क्रेडिट सोसा लि आलेगांव ता सांगोला जि सोलापुर\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय नारायण कोळी रा. भोसे यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5652-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 902/2/ब क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय नारायण कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास अर्जुन माळी"
}
