{
  "village_code": "273000090374910000",
  "village_name": "भोसे",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 10041,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:39:13Z",
  "surveys": [
    "1026/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र/आरटीएस/एसआर/307/2025\nआदेश दिनांक : 01/09/2026\nमा. उपविभागीय अधिकारी सो मंगळवेढा यांचे कडील आदेशाने मौजे भोसे येथील फेरफार क्र 9380 रद्द करून प्रतिवादी क्र 1 व 2 यांची मयत मालन विष्णू शिंदे यांचे वारस म्हणून नेंद घेण्याची कार्यवाही करणेबाबत आदेश प्राप्त झालेने त्यानुसार फेरफार क्र 9380 भोगवटावदार सदरी वारस असलेले सुधा सचिन निकम यांचे नाव कमी करून मालन विष्णू शिंदे यांचे नाव भोगवटावदार सदरी दाखल केले आहे.\nआदेशावरून नोंद",
  "talathi": "विकास अर्जुन माळी"
}
