{
  "village_code": "273000090374930000",
  "village_name": "हुन्नुर",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6328,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:44:16Z",
  "surveys": [
    "81/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : धनश्री मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि., मंगळवेढा\nलिहुन देणार : राजु वसंत कोळेकर रा. हुन्नुर गट नंबर/ सर्वे नंबर 81/2/ब यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.12 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजु वसंत कोळेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 56/2026-27 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतिश गंगाधर जगताप"
}
