{
  "village_code": "273000090374930000",
  "village_name": "हुन्नुर",
  "taluka_name": "मंगळ्वेढे",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6330,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:44:16Z",
  "surveys": [
    "189/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : भांडुप सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई शाखा सांगोला तर्फे शाखाधिकारी धनाजी नामदेव घाडगे\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय भिवा काळे रा. हुन्नुर यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5594-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 189/2 क्षेत्र 0.8402 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय भिवा काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतिश गंगाधर जगताप"
}
